New years cotton
यावर्षी शेवटला कापसाचा दर हा 10,000 झाला पहा तुमच्या जिल्ह्यातील कापुस बाजार भाव
नमस्कार मित्रहो यांना कापसाचा दर हा गेल्या वर्षीपेक्षा कडक राहणार आहे म्हणजेच दहा हजार पेक्षा जास्त दर हा कापसाला राहणार आहे चला तर जाणून घेऊयात तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे सरासरी.
नमस्कार मित्रहो आज आपण या पोस्टच्या द्वारे पाहणार आहोत की पुढील वर्षी कापसाच्या दरामध्ये कितपत वाढ आणि कितपत घट होणार आहे या संबंधात संपूर्ण माहिती आज आपण या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रहो तुम्हाला तर माहीत असेल की गेल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये कापसाचा भाव नऊ हजाराच्या वरती गेलेला पाहायला मिळत होता परंतु यंदा सुरुवातीलाच कापसाचा दर हा दहा हजारापेक्षा जास्त राहणार आहे असं सूत्रांचा म्हणणं आहे चला तर एका क्लिकमध्ये जाणून घेऊया सविस्तर माहिती…New years cotton
अशी असणार पुढील वर्षीचे कापूस बाजारभाव येथे क्लिक करून पहा..
