Ration card free sadi
फ्री फ्री रेशन कार्डधारकांना गुढीपाडव्यानिमित्त मोफत साडी वाटप, शासनाचा GR आला..
नमस्कार मित्रहो रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी गुढीपाडव्यानिमित्त महिलांसाठी स्पेशल मोफत साडी मिळणार आहे याचाच जीआर आणि शासन निर्णय संपूर्णपणे खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे तर संपूर्ण पोस्ट नक्की वाचा..
Ration card free sadi पूर्ण माहिती
राज्यातील माता-भगिनींना लाडक्या बहिणींना मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे कारण आता राशन कार्डवर आता महिलांना मोफत धान्य तर मिळत असतात परंतु आता राशन कार्डवर तुम्हाला साडी देखील मिळणार आहे
ही साडी मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे कोणत्या राशन कार्डवर ही साडी मिळणार आहे या संबंधित संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत या आधी देखील राज्य सरकारने महाराष्ट्रातला आर्थी बहिणी योजना सुरू केली आहे
आर्थिक उत्पन्न जास्त असूनही रेशन दुकानातून स्वस्त धान्य घेणाऱ्यांसह बनावट रेशन कार्डधारकांच्या शोधासाठी व त्यांना वगळण्यासाठी सध्या रेशनकार्डवरील प्रत्येक व्यक्तीची ई-केवायसी केली जात आहे.
त्याची मुदत ३१ मार्चपर्यंत असून ही मुदतवाढ शेवटची आहे. अजूनही शहरातील एक लाख तर ग्रामीणमधील पाच लाख व्यक्तींनी ई-केवायसी केलेली नाही, मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास १ एप्रिलपासून त्यांचे स्वस्त धान्य बंद होणार आहे.
Vairl video Mumbai :- किती नालायक बाई आहे ही सीट साठी महिलेने स्वतःचे पूर्ण कपडे काढले पहा व्हिडिओ
लाडकी लेक योजना सुरू केलेली आहे त्याचप्रमाणे माजी कन्या भाग्यश्री अशा बऱ्याच काही योजना ज्यामर्फत लाडक्या बहिणी असतील मुले असतील या सर्वांना लाभ मिळत असतो आता राशन कार्डवर मोफत अन्नधान्य त्याचप्रमाणे मोफत साडी मिळणार आहे
केंद्र सरकारने रेशनदुकानातून स्वस्त धान्य घेणाऱ्या प्रत्येक लाभार्थीला ३१ मार्चपूर्वी ई-केवायसी
करण्यासंदर्भातील आदेश काढले असून त्यानुसार राज्य सरकारने देखील परिपत्रक काढले आहे. शहरातील रेशनकार्डवरील सव्वाचार लाख व्यक्तींनी ई-केवायसी केली आहे. तर ग्रामीणमधील १८ लाख ३० हजार व्यक्तींपैकी सव्वपाच लाख व्यक्तीही ई-केवायसीपासून दूरच आहेत. मात्र, पाच वर्षांखालील चिमुकली आणि ७० वर्षांवरील वृद्धांची ई-केवायसी होत नसून त्यासाठी तांत्रिक अडचणी येत आहेत.
राज्यभरात अशीच स्थिती असून त्यावर मार्ग न निघाल्यास यांचे धान्य बंद होण्याची भीती वर्तविली जात आहे. आधारकार्डनुसार त्यांची रेशनधान्य दुकान ई-केवायसी करताना प्रक्रिया पुढेच जात नाही, असा अनुभव पुरवठा अधिकाऱ्यांनाही आला आहे. त्यांनी तशी माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागाला कळविली आहे.Ration card free sadi
अधिकृत शासन निर्णय जाणून घ्या येथे क्लिक करून..
