Accident viral video
फक्त 1 मिनिटात रस्त्यावर आयुष्याचा शेवट; व्हिडिओ पाहून झोप उडेल
नमस्कार मित्रहो जळगावच्या आज रोडवरती दोन व्यक्तीचा आयुष्याचा शेवट झाला त्याचाच व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून व्हिडिओ पहा..
Drawing licence :- ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी नवीन नियम ! RTO कार्यालयात जाण्याची गरज नाही
सोशल मीडियावर अपघाताचे व्हिड़ीओ नेहमी समोर येत असतात. भारतात आणि परदेशात अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. अशातच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
Today’s vairl video :- बाईईईई.. नवऱ्याने ब्रेकअप केलं म्हणून बाईने असा घेतला बदला.Video
रस्त्यावरून प्रवास करताना अनेकजण मोबाईलचा वापर करताना दिसतात. त्यामुळे अनेकदा अपघात होण्याची शक्यता असते. असाच एक प्रकार समोर आलाय. जळगावमधील डॉक्टरांचा हा मध्यरात्री घडलेला अपघात पाहून तुमचाही थरकाप उडेल. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वाहतुकीच्या नियमांचं पालन होत नसल्याने अपघात होतात आणि त्यात जीव गमावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. : रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात,
तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किंवा रस्त्यावरुन चालताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे.
Papa ki pari video :- “याला म्हणतात पप्पाची परी” दोन मुलींमध्ये केस वाढत तुफान हाणामारी
या व्हिडीओमध्ये चुकी दोन्ही बाजूने असल्याचे समोर आले आहे. ज्यामध्ये वाहन चालकांना वेग आणि समोरील व्यक्तीचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, जळगावमधील एका ठिकाणी रात्रीच्या वेळी एक डॉक्टर हातात मोबाईल, कानात हेडफोन टाकून तो मग्न होऊन चालत होते. यावेळी रस्ता ओलांडतानाही त्यांनी आजूबाजूला लक्ष दिलं नाही.
रात्रीचा रिकामा रस्ता असल्यानं गाड्याही वेगात असतात. अशातच रस्ता ओलांडताना भरधाव वेगात एका कार येते आणि डॉक्टरांना उडवते. यावेळी हे डॉक्टर स्वत:चा बचाव करण्यासाठी पुढे जाण्याचा प्रयत्न करतात मात्र तरीही त्यांचा अपघात होतो. व्हिडीओ पाहून सर्व जण हैराण झाले आहेत.Accident viral video
एक्सीडेंट व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा..

फक्त 1 मिनिटात रस्त्यावर आयुष्याचा शेवट; व्हिडिओ पाहून झोप उडेल