Cibil score :- सिबिल स्कोर जास्त असल्याचे फायदे …

Cibil score

सिबिल स्कोर जास्त असल्याचे फायदे …

SBI Bank personal loan :- या बँकेत खाते असेल तर मिळणार वैयक्तिक दोन लाख रुपये कर्ज

आज आपण सिबिल स्कोर जास्त असण्याचे फायदे आणि नुकसान जाणून घेणार आहोत सविस्तरपणे…

सिबिल स्कोर म्हणजे काय हे तुम्हाला सर्वांना आम्ही वारंवार सांगत आलो आहोत .

St bus news :- या तारखेपासून सर्वांनाच एसटीच्या प्रवास मोफत

त्यामुळे आता सांगण्याची गरज नाही सिबिल स्कोर म्हणजे काय आहे.

जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकाची निघाली भर्ती आत्ताच ऑनलाईन अर्ज
Cibil score

Rachna Tiwari Dance :- तिवारीने घट्ट फिटिंग ड्रेस घालून केला जोमाने डान्स, चाहत्यांचे मन हरपले videos

आज आपण जाणून घेणार आहोत सिबिल कोर्स जास्त असण्याचे कोणकोणते फायदे आहेत.

सिविल स्कोर जास्त असण्याचे फायदे
सिबिल स्कोर जास्त असणाऱ्या व्यक्तीला लवकरात लवकर कोणत्याही बँकेकडून अथवा फायनान्स कडून लवकरात लवकर कर्ज मिळते.
क्रेडिट कार्ड लवकरात लवकर दिले जाते.
सिबिल स्कोर म्हणजे एक प्रकारचे गॅरंटी कार्ड आहे.
क्रेडिट कार्डवर मार्केटिंग साठी विविध ऑफर येतात त्या ऑफर फक्त एडिट कार्ड घेऊ शकतात.
आणि जास्तच की सिविल स्कोर असणारेच व्यक्ती क्रेडिट कार्ड मिळवतात.
Cibil score
सिविल स्कोर कमी असण्याचे तोटे.
कोणत्याही बँके कडून व फायनस कडून कर्ज घेण्यासाठी अडचण येते.
काही वेळेस कर्ज घेण्यासाठी काही सेक्युरिटी सुद्धा  ठेवण्याची वेळ येऊ शकते.
कर्ज द्यायचे की नाही द्यायचे हे बँकेच्या जीवावर असते कारण सिबिल स्कोर कमी असल्याने त्यांना लवकर विश्वास येत नाही.
वेळेवर पैसा भेटत नाही बँकेकडून…

SBI Bank personal loan :- या बँकेत खाते असेल तर मिळणार वैयक्तिक दोन लाख रुपये कर्ज

Cibil score :- सिबिल स्कोर जास्त असल्याचे फायदे …

SBI Bank personal loan :- या बँकेत खाते असेल तर मिळणार वैयक्तिक दोन लाख रुपये कर्ज

Leave a Comment

Close Visit agrinews24tas