Crop loan insurance 2025 :- शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आली रे लवकर वाचा संपूर्ण बातमी

Crop loan insurance 2025

शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आली रे लवकर वाचा संपूर्ण बातमी

Crop loan 2025 :- संपूर्ण जिल्ह्याचे पिक विमा मंजूर; उद्यापासून होणार वाटप सुरू, जिल्हा निहाय चेक करा

संपूर्ण जिल्ह्याचे पिक विमा मंजूर; उद्यापासून होणार वाटप सुरू, जिल्हा निहाय यादीत नाव चेक करा

New years cotton :- यावर्षी  शेवटला कापसाचा दर हा 10,000 झाला पहा तुमच्या जिल्ह्यातील कापुस बाजार भाव

अरे बापरे सरकारने उचलले चांगले पाऊल संपूर्ण जिल्ह्याचे पिक विमा जाहीर करण्यात आलेले आहेत आणि ते मंजूर देखील झालेले आहेत जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याला कधी पिक विमा मिळणार हे चेक करायचे असेल तर खालील दिलेल्या जिल्हा निहाय यादीत नाव चेक करा..

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या पीक विम्याबाबत सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले असून, आता शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार आहे. शासनाकडून अधिसूचना जारी करण्यात आल्या असून शासनाने पीक विम्याची रक्कम पीक विमा कंपन्यांकडे जमा करण्यास सुरुवात केली आहे.

Vairl video Mumbai :- किती नालायक बाई आहे ही सीट साठी महिलेने स्वतःचे पूर्ण कपडे काढले पहा व्हिडिओ 

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विलंबित पिक विमा रक्कम आता वितरित केली जाईल. अनेक दिवसांपासून पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील पुढील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता आणि उर्वरित पीक विम्याची रक्कम अतिवृष्टीची नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली जाईल, असे महाराष्ट्रातील 40 महसूल मंडळातील विविध जिल्ह्यांमधील सर्वेक्षण व अहवालानुसार म्हणजे नाशिक अहमदनगर धुळे. बीड परभणी, हिंगोली, छत्रपती, संभाजीनगर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये हे पीक विमा वाटप सुरू होणार आहे.

महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वितरण सुरू होणार राज्य सरकार मार्चच्या पहिल्या आठवड्यात या 18 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप सुरू करणार आहे. पीक विम्याची रक्कम दिली जाईल रब्बी पीक विम्याची रक्कम लागू होणार असून यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी विमा कंपनीला वेगवेगळी रक्कम दिली आहे.

महाराष्ट्रात खरीप रब्बी हंगामातील पीक विम्याचे वितरण सुरू झाले आहे. काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप करण्यात येत असून काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याच्या वाटपाबाबत शंका असल्यास जवळच्या कृषी अधिकारी तसेच संबंधित विभागांकडून माहिती मागविण्यात यावी. काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपाच्या मान्यतेसाठी शासनाकडून अधिकृत जीआर जारी करण्यात आले आहेत.

जिल्हा निहाय यादीत नाव चेक करा येथे क्लिक करून..

New years cotton :- यावर्षी  शेवटला कापसाचा दर हा 10,000 झाला पहा तुमच्या जिल्ह्यातील कापुस बाजार भाव

Crop loan insurance 2025 :- शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आली रे लवकर वाचा संपूर्ण बातमी

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas