cyclone alert
सावध रहा महाराष्ट्रावर आलं मोठं संकट.. ताशी 120 कीमी वेगानं धडकणार चक्रीवादळ!
Railway station viral video :- पुणे रेल्वे स्टेशनवर दोन महिलांची तुफान हाणामारी व्हिडिओ आला समोर
नमस्कार मित्रहो तुम्ही सध्या सावध रहा कारण महाराष्ट्रावर सगळ्यात मोठा संकट आलेला आहे एका तासाला 120 किलोमीटर वेगाने धावणारं चक्रीवादळ महाराष्ट्राच्या जवळ आलेला आहे तरी सर्वांनी सातर्करा हवे सावध राहावे चला तर जाणून घेऊया सध्या ते चक्रीवादळ कुठे आलेला आहे..
कुठे आहे सध्या चक्रीवादळ..?
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ अंदमानच्या समुद्रावरून पुढे सरकले आहे. येत्या चोवीस तासांत बंगालच्या खाडीमध्ये धडकण्याची शक्यता आहे.हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 22 ऑक्टोबर आणि 23 ऑक्टोबरला हे चक्रीवादळ रौद्ररूप धारण करण्याची शक्यात आहे.
बंगालच्या खाडीमध्ये आणखी एक चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे.चक्रीवादळाबाबत भारतीय हवामान खात्याकडून आयएमडीकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुसळधार पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या माहितीनुसार, चक्रीवादळामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत आणि प्रदेशांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
रौद्ररुप धारण करु शकते चक्रीवादळ
भारतीय हवामान विभागाचे महानिदेशक मृत्यूंजय महापात्रा यांनी या चक्रीवादळाबाबत माहिती देताना सांगितलं की,हे चक्रीवादळ कधीही रौद्र रुप धारण करू शकते.
याचा परिणाम म्हणून ओडिशाच्या काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळ कधीही रौद्र रुप धारण करू शकते. याचा परिणाम म्हणून ओडिशाच्या काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे असेही महापात्रा यांनी म्हटले आहे.cyclone alert
चक्रीवादळाची सध्याची स्थिती व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी येथे क्लिक करा..
