Cyclone updates panjab dakh :- जगातील सर्वात मोठे चक्रीवादळ येऊन महाराष्ट्राला धडकणार

Cyclone updates panjab dakh

जगातील सर्वात मोठे चक्रीवादळ येऊन महाराष्ट्राला धडकणार

Ice Cream factory video :- लोकल 10 रुपये वाली आईस्क्रीम फॅक्टरी पाहिली तर इतर आईस्क्रीम खाताना 100 वेळा विचार करताल

नमस्कार मित्रहो सध्या महाराष्ट्र मध्ये चक्रीवादळ आलेला आहे त्याचा परिणाम काय होईल हे या पोस्टमध्ये संपूर्ण तज्ञांनी मिळून विचारण्यात आलेला आहे..

हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी दि. 24 / फेब्रुवारी  रोजी नवीन हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. नव्या अंदाजानुसार राज्यातील अवकाळी पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. 21/मे पर्यंत आणखी दोन दिवस किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात विखुरलेल्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होत असून ते कलकत्त्याकडे सरकत आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे 27 ते 28  फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नसल्याचे पंजाबराव डख यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू या राज्यांमध्ये पावसाची शक्यता अधिक असेल.

Old land record :- 1956 पासूनच्या जमिनी होणार जप्त मिळणार जुन्या मालकाला परत,

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नाही, असे डख यांनी म्हटले आहे. तसेच 18/मे पासून राज्यातील अवकाळी पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नगर, नाशिक, कोकण किनारपट्टी भागात अवकाळी पाऊस अगदी विखुरलेल्या स्वरुपात पडेल आणि उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील, असे पंजाबराव डख यांनी म्हटले आहे.Cyclone updates panjab dakh

आजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा..

Panjab dakh :- महाराष्ट्रात 4 दिवस ढगफुटी सदृश्य पाऊस.. पहा तुमच्या जिल्ह्यात होणार ढगफुटी

Cyclone updates panjab dakh :- जगातील सर्वात मोठे चक्रीवादळ येऊन महाराष्ट्राला धडकणार

 

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas