Golden silver rate
चक्क 5000 रुपये ने सोन्याचे दर घसरले
Golden silver today :- अचानक सोन्याच्या दारात 10000 रुपयांची घसरण..!
सोनी खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी लग्नसराई संपलेली असूनही सोन्याच्या दारात भरगच्च सुटसुटीत घसरण झालेली पाहायला मिळत आहे शेतकऱ्याला किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला सोने खरेदी करायची असेल तर लवकरात लवकर खरेदी करून घ्यायला हवे कारण पहिल्यांदाच सोन्याच्या दरामध्ये एवढी घसरून झालेली आहे..
14 ऑगस्ट रोजी किंमती 110 रुपयांनी कमी झाल्या. काल भावात कोणताच बदल झाला नाही. आज सकाळच्या सत्रात मोठी घसरण दिसली.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोने 65,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. पाहायला गेलं तर सोनं अद्यापही 70 हजारांच्या पुढेच आहे.
चांदीमध्ये सध्या दरवाढीचं चित्र दिसून येतंय. 13 ऑगस्टला चांदीत 1 हजार रुपयांची वाढ झाली. 14 ऑगस्ट रोजी 500 रुपयांनी किंमती उतरल्या. 15 ऑगस्ट रोजी तितकीच दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 83,500 रुपये आहे.
Gold-Silver Rate Today 14 ते 24 कॅरेटचा भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 70, 793, 23 कॅरेट 70,510, 22 कॅरेट सोने 64,846 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,095 रुपये, 14 कॅरेट सोने 41,414 रुपये प्रति 10 ग्रॅमवर
उतरले आहे. दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर अथवा शुल्क लागू केला जात नाही. मात्र, सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.Golden silver today
तुमच्या जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सोन्याचे दर पहा इथे क्लिक करून..
Golden silver today :- अचानक सोन्याच्या दारात 10000 रुपयांची घसरण..!
