Ladki bahin yojna :- या दिवशी लाडक्या बहिणी योजनेचे 3000 मिळणार

Ladki bahin yojna

या दिवशी लाडक्या बहिणी योजनेचे 3000 मिळणार

SBI Bank personal loan :- या बँकेत खाते असेल तर मिळणार वैयक्तिक दोन लाख रुपये कर्ज

नमस्कार मित्रांनो आता लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता पडण्यास सुरुवात होईल किती तारखेला सुरुवात होईल याची संपूर्ण माहिती खालील पोस्टमध्ये दिलेली आहेत जाणून घेऊयात संपूर्ण पोस्ट..

SBI Bank personal loan :- या बँकेत खाते असेल तर मिळणार वैयक्तिक दोन लाख रुपये कर्ज

महिला दिनी लाडक्या बहि‍णींना खुशखबर! ८ तारखेला ३००० रुपये देणार

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडक्या बहिणींना ८ मार्च रोजी ३००० रुपये मिळणार आहेत.

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता लवकरच दिला जाणार आहे. लाडक्या बहि‍णींना महिला दिनी म्हणजेच ८ मार्च रोजी महिलांना ३००० रुपये मिळणार आहे, अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली आहे.

फेब्रुवारी- मार्चचा हप्ता एकत्र

लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी दिली आहे. लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र देण्यात येणार आहे. आदिती तटकरेंनी विधानसभेबाहेर ही मोठी घोषणा केली आहे.

लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता दिला नव्हता. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी होती. मात्र, आता मार्च महिन्याचाही हप्ता एकत्र देण्यात येणार आहे .

त्यामुळे महिलांना ८ मार्च रोजी ३००० रुपये मिळणार आहे. महिला दिनाचा मूहूर्त साधून महिलांना ३००० रुपये दिले जाणार असल्याची घोषणा आदिती तटकरेंनी केली आहे.

आदिती तटकरे काय म्हणाल्या?

८ मार्च रोजी महिला दिनानिमित्त विशेष सत्र होणार आहे. महिला सभापतींसाठी हे विशेष सत्र आयोजित केले जाणार आहे. त्याचसोबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ८ मार्चच्या पूर्वसंध्येला महिलांना देण्यात येईल.

५-७ तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे महिलांना ८ मार्च रोजी हे पैसे दिले जाणार आहे. अडीच कोटी महिलांना हा हप्ता मिळणार आहे. मागच्या महिन्यात २ कोटी ३५ लाख महिलांना पैसे मिळाले आहेत.

या महिन्यातही अडीच लाख महिलांना हप्ता मिळणार आहे. महायुतीचं सरकार सक्षम आहे. आम्ही लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने पुढे सक्षमरित्या कार्यरत ठेवणार आहे.

फेब्रुवारीचा हप्ता ८ तारखेला येणार आहे. तर मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीत कधीही येऊ शकतो. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या हप्त्याची प्रक्रिया सुरु होईल, असंही त्यांनी सांगितलं.Ladki bahin yojna

लाडकी बहिणी योजनेत तुमचं नाव पहा येथे क्लिक करून…

 

St bus news :- या तारखेपासून सर्वांनाच एसटीच्या प्रवास मोफत

 

Ladki bahin yojna

Leave a Comment

Close Visit agrinews24tas