Land record map :- अरे वा आता इथून पुढे गुंठेवारी खरेदी-विक्री करता येणार.. 

Land record map

अरे वा आता इथून पुढे गुंठेवारी खरेदी-विक्री करता येणार..

अरे वा आता इथून पुढे गुंठेवारी खरेदी-विक्री करता येणार पहा सरकारचा नवीन शासन निर्णय

Video yesterday :- रात्री पिंपरी मध्ये 2 गटांमध्ये तुफान हाणामारी पिस्तूलने गोळ्या झाडल्याची सुद्धा माहिती video पहा

आनंदाची बातमी आली 1 – 2 गुंठे जमीन खरेदीसाठी परवानगी देण्यात आली पहा सर्व शासन निर्णय

Video yesterday :- रात्री पिंपरी मध्ये 2 गटांमध्ये तुफान हाणामारी पिस्तूलने गोळ्या झाडल्याची सुद्धा माहिती video पहा

नमस्कार शेतकरी बांधवांनो आता तुम्ही इथून पुढे कुठल्याही प्रकारची जमीन खरेदी विक्री संदर्भात माहिती हवी असेल तर या वेबसाईट वरती भेट देऊन पिक विमा संदर्भात किंवा संदर्भात किंवा इतर कोणत्याही शेती लगतच्या ओरिजनल बातम्या पाहण्यासाठी लगेच व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा चला तर जाणून घेऊया सरकारचा शेती खरेदी विक्री गुंठेवारी मध्ये कसा बदल करण्यात आलेला आहे..

जमिनीची खरेदी विक्री जिल्हाधिकारी, यांच्या परवानगीने करता येणार आहे. यापूर्वीचा विचार केला तर प्रचलित कायद्यानुसार, बागायत क्षेत्रासाठी किमान 10 गुंठे तर जिरायत क्षेत्रासाठी किमान 20 गुंठ्याचे थेट खरेदी विक्री करता येत होते.

परंतु आता राज्य सरकारच्या माध्यमातून एक ते पाच गुंठ्याची खरेदी विक्री केली जाणार आहे. यासाठी मंजुरी सुद्धा देण्यात आली आहे. Land Record आपल्या सर्वांना प्रश्न पडला असेल याची, आवश्यकता का होती अनेकदा शेत रस्ता असेल,

घरकुल बांधकाम किंवा विहिरीसाठी जर आपल्याला एक ते पाच गुंठ्याची जमिनीची गरज भासली, तर त्यासाठी परवानगी मिळत नव्हते. कमी क्षेत्रामुळे अशा जमिनीची खरेदी विक्री करणे शक्य होत नव्हते. शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे अशा छोट्या जमिनीच्या व्यवहारांना नक्कीच प्रेरणा त्यांना मिळणार आहे. Land record

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा..

Ahmednagar onion News :- कांद्याच्या भावात अचानक उसळी, शेतकऱ्यांना दिलासा, जाणून घ्या भाव

Land record map :- अरे वा आता इथून पुढे गुंठेवारी खरेदी-विक्री करता येणार..

 

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas