Magel Tyala Solar Pump:नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक खास बातमी घेऊन आलो आहोत राज्य सरकार द्वारे नुकतेच काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज सिंचन उपलब्ध व्हावे म्हणून राज्य सरकार द्वारे मागील त्याला सोलर या योजनेत मार्फत राज्यातील शेतकरी बांधवांना सबसिडी मार्फत सोलर पंप उपलब्ध करून देण्यात येत आहे व शेतकरी बांधवांकडून ऑनलाईन अर्ज मागवले होते व काही पेमेंट ऑप्शन पेंडिंग होते ते आता सुरू झाले आहेत.
मोठी बातमी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! या नागरिकांचे राशन बंद
याविषयी सविस्तर माहिती आज आपण खालील दिलेल्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ शकता.