Mahila Din 2025
महिला दिनानिमित्त आजपासून या वस्तू महिलांना मोफत मिळणार; पहा तुम्हाला मिळेल का
नमस्कार मित्रहो आज 8 मार्च 2025 म्हणजेच महिला दिन आहे या महिला दिनानिमित्त आपल्या महाराष्ट्रातील संपूर्ण माता-भगिनींसाठी महाराष्ट्र सरकार विविध योजना राबवत आहे तसेच ही एक योजना आहे या योजनेमध्ये महिलांना चार-पाच वस्तू देणार आहे तर त्या वस्तू कोणत्या आहेत जाणून घ्यावी असावी तर माहिती..
Bride surprise dance video :- नवरदेव पाहताच नवरीचे हरपले भान व्हिडिओ पाहून डोक्याला हात लावाल
सामाजिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी विविध महत्त्वपूर्ण योजना आणि धोरणे राबविली आहेत. यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्य सरकारने महिलांच्या सर्वांगीण
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: महिलांसाठी थेट आर्थिक मदत!
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत राज्यातील अडीच कोटींहून अधिक
महिलांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत जमा केली जाणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ३००० रुपये जमा केले जाणार आहेत.
विकासासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य, सामाजिक सुरक्षितता आणि शैक्षणिक प्रगतीसाठी नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.Mahila Din Maharashtra
अधिकृत शासन निर्णय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..
Bride surprise dance video :- नवरदेव पाहताच नवरीचे हरपले भान व्हिडिओ पाहून डोक्याला हात लावाल
