Mudra loan scheme
मुद्रा लोन हवा असेल तर असा करा अर्ज आणि मिळवा 20 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज
Crop loan insurance 2025 :- शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आली रे लवकर वाचा संपूर्ण बातमी
कोणताही अर्ज न करता मिळवा 10 लाख रुपये बिनव्याजी कर्ज
Vairl video Mumbai :- किती नालायक बाई आहे ही सीट साठी महिलेने स्वतःचे पूर्ण कपडे काढले पहा व्हिडिओ
नमस्कार मित्रहो तुम्हाला जर कुठल्या व्यवसायासाठी अर्जंट मध्ये म्हणजे तात्काळ कर्ज लागत असेल तर कुठल्याही प्रकारचा अर्ज न करता तात्काळ दहा लाख रुपयांचे कर्ज तुम्ही घेऊ शकता त्यासाठी काय प्रोसेस करावी लागेल याची संपूर्ण माहिती आज आम्ही पोस्टद्वारे संपूर्ण शेतकऱ्या जवळ किंवा बिजनेस करणाऱ्या मुला मुलीं जवळ पोहोचवण्याचं काम करत आहोत त्यासाठी बातमी आवडल्यास संपूर्ण मित्र मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका..
अशा लोकांसाठी केंद्र सरकारने खास कर्जाची व्यवस्था करुन ठेवली आहे. रस्त्यावर फळे-भाज्या विकणे असो किंवा इतर कुठलाही लहान व्यवसाय करणाऱ्यांसाठी सरकार कोणत्याही गॅरंटीशिवाय 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देते. सध्या या योजनेत 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते, जे 20 लाख रुपये करण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे.
कुठलाही व्यवसाय सुरू करण्यासाठी लाखो रुपयांचे भांडवल लागते. ज्यांच्याकडे पैसे आहेत, ते थेट पैसे गुंतवून व्यवसाय सुरू करतात. पण, आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना कर्ज घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.
आम्ही ज्या योजनेबद्दल बोलत आहोत, ती मुद्रा लोन योजना आहे. देशातील मध्यमवर्गीयांना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारने 2015 मध्ये ही योजना सुरू केली होती. या योजनेत तुम्हाला
10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कुठल्याही गॅरंटीशिवाय दिले जाते. आता भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात या योजनेतील रक्कम 20 लाख रुपये करण्याचे आश्वासन दिले आहे. विशेष म्हणजे, या योजनेंतर्गत आतापर्यंत लाखो लोकांनी कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला आहे.
या योजनेंतर्गत शिशू, किशोर आणि तरुण, अशा तीन श्रेणींमध्ये कर्ज दिले जाते. पहिल्या श्रेणीत 50 हजारापर्यंतचे कर्ज दिले जाते. दुसऱ्या श्रेणीत 50 हजार ते 5 लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते. तर, तिसऱ्या श्रेणीत 5 लाख ते 10 लाखापर्यंतचे कर्ज दिले जाते. या कर्जासाठी कोणत्याही प्रकारची गॅरंटी द्यावी लागत नाही. कर्ज घेण्यासाठी अर्जासोबत तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा आहे, हे सांगावे लागते.
कुठल्याही बँकेत जाऊन तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. वेगवेगळ्या बँका वेगवेगळ्या व्याजदराने कर्ज देतात. हा व्याजदर 10 टक्के ते 12 टक्क्यांपर्यंत असू शकतो. अर्जासोबत दिलेल्या सर्व कागदपत्रांची बँकेकडून छाननी केली जाते आणि त्यानंतर सर्वकाही ठीक असल्यास मुद्रा कार्ड जारी केले जाते. हे एक प्रकारचे डेबिट कार्ड आहे, ज्याद्वारे तुम्ही व्यवसायासाठी आवश्यक असेल तेव्हा पैसे देऊ शकता Mudra Loan.
मोफत बनवायचे कर्ज मिळवण्यासाठी येथे क्लिक करा..
