1880 सालापासून चे सातबारा/फेरफार उतारे येथे करा डाऊनलोड
Land Record Online: आपण 1880 पासूनचे जुने सातबारा आणि फेरफार उतारे आपल्या मोबाईलवर दोन मिनिटांत डाउनलोड करू शकता. यासाठी खालील पद्धत वापरता येईल. महाभूलेख वेबसाइटला भेट द्या :- आपल्या मोबाईलवरील वेब ब्राउझरमध्ये Mahabhulekh (https://mahabhulekh.maharashtra.gov.in) वेबसाइट उघडा. 2. जिल्हा निवडा: आपला जिल्हा निवडा ज्यासाठी तुम्हाला सातबारा किंवा फेरफार उतारा पाहिजे आहे. 3. तालुका निवडा:– तालुका आणि … Read more