Panjab dakh
महाराष्ट्रात सात दिवस ढगफुटी सदृश्य पाऊस.. पहा तुमच्या जिल्ह्यात होणार ढगफुटी
Mahakumbh Viral Video 2 :- बाईचा दुसराही व्हिडिओ समोर आला “नालायक” बाई म्हणावा लागेल,
नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल सात दिवस ढगफुटी सदृश्य पाऊस हवामान विभागाने वर्तन झालेला आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये ढगफुटी सारखा पाऊस होणार..
Bank school holiday :- 26 आणि 27 तारखेला सर्व शाळा आणि बँक राहणार बंद
मुंबई त्यासह अमरावती,बुलढाणा, वर्धा, अकोला, यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचं आगमन होईल.
मराठवाड्यातील बीड,नांदेड, हिंगोली, जालना, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजी नगर मध्ये जोरदार पाऊस होईल. असा अंदाज पंजाबराव डख साहेबांनी व्यक्त केला आहे.
त्याबरोबरच महाराष्ट्रातील नंदुरबार, नाशिक, धुळे व पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात सुद्धा पावसाचा आगमन होणार आहे. असेही डख साहेबांनी सांगितलेले आहे.
Punjab Dakh हवामान अंदाज
राज्यात दररोज भाग बदलत पाऊस हजेरी लावेल. नद्या,नाले भरून वाहतील असा पाऊस होणार.
धरणे भरतील असा पाऊस होईल.
सर्व शेतकरी जनतेने आपापली काळजी घ्यावी.
डख साहेबांनी सांगितलेले आहे की शेवटी अंदाज आहे वारे बदलले की वेळ ठिकाण बदलत असते.
मागच्या आठवडाभरापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उघडीप दिलेल्या पावसाने आता दमदार हजेरी लावलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागात जोरदार पाऊस झालाय.
आता तिथे येत्या तीन दिवसांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. मित्रांनो सध्याला आपण पाहतोय की राज्यात पाऊस ऊन असा खेळ चालू आहे. तर काही ठिकाणी कडाक्याचे ऊन दिसत आहे.
ठाणे व मुंबई मध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस हा नव्हता, पण गेल्या 24 तासांमध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस झालाय.Panjab dakh
तुमच्या जिल्ह्यातील माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..
Pm kisan :- शेतकऱ्याला सरकार देणार 36000 हजार रुपये, योजनेची खासियत जाणून लोकांनी उड्या मारल्या
