Phone pay personal loan :- फोन पे कडून सहज 50 लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज मिळवा;

Phone pay personal loan

फोन पे कडून सहज 50 लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज मिळवा;

ICICI bank home loan :- या बँकेतून मिळणार 25 लाखापर्यंत लोन, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

फोन पे देत आहे 5 मिनिटात 50 हजार रुपये वैयक्तिक कर्ज;

Kcc loan 2025 :- कर्जमाफीची घोषणा निघाली !यादीत नाव असेल तरच कर्ज माफ होणार लवकर यादीत नाव तपासा..

मित्रहो तुम्हाला जर लगेच पैशाची गरज असेल तर तुम्ही हा ऑनलाईन अर्ज करून फोन पे वरून पाहिजे तेवढे कर्ज घेऊ शकतात त्यासाठी कोणता काम करावे लागेल जाणून घ्या सविस्तर बातमी..

आजच्या काळात, जेव्हा जेव्हा आपल्याला पैशाची गरज भासते तेव्हा आपण मित्र किंवा नातेवाईकाकडून कर्ज घेतो किंवा बँकेकडून कर्ज घेतो, ज्यासाठी खूप वेळ लागतो, जसे की 3 ते 10 दिवस.

या व्यतिरिक्त, जर तुम्ही PhonePe ऍप्लिकेशन वरून कर्ज घेतले तर तुम्हाला त्याचा भरपूर फायदा मिळू शकतो आणि यामुळे बराच वेळ वाचू शकतो, जो खूप कमी वेळात आणि अतिशय कमी व्याजदरात उपलब्ध आहे.

PhonePe कडून कर्ज घेण्यासाठी, अर्जदाराकडे काही महत्त्वाची पात्रता असणे आवश्यक आहे जे खालीलप्रमाणे आहेत –

मूळ भारतीय आणि अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे.

याशिवाय, अर्जदाराच्या फोनमध्ये PhonePe ऍप्लिकेशन इंस्टॉल केलेले असणे आवश्यक आहे आणि त्यात PhonePe खाते सक्रिय असणे आवश्यक आहे.

अर्जदाराचे वेतन 25 हजार रुपयांपेक्षा जास्त असावे.

याशिवाय, अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर चांगला असावा आणि कोणत्याही प्रकारचे कर्ज प्रलंबित किंवा डिफॉल्ट नसावे.Phonepe personal loan

फोन पे वरून कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा..

ICICI bank home loan :- या बँकेतून मिळणार 25 लाखापर्यंत लोन, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

 

Phone pay personal loan :- फोन पे कडून सहज 50 लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज मिळवा;

Leave a Comment

Close Visit agrinews24tas