Rain Forecast :- पुढील 5 दिवसात तुफान गारपीट होणार, पुणे शाखेने दिला हवामान अंदाज

Rain Forecast

पुढील 5 दिवसात तुफान गारपीट होणार, पुणे शाखेने दिला हवामान अंदाज

free pipeline subsidy :- शेतकऱ्याला मिळणार मोफत पाईपलाईन अनुदान., असा करा अर्ज..

राज्यात आणखी २ दिवस पावसाचा अंदाज ; विदर्भात पुढील ४ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

crop loan insurance :- सरसकट 36 जिल्ह्यांची पिक विमा यादी जाहीर, यादीत नाव पहा

राज्याच्या अनेक भागात पाऊस पडत आहे. पण पावसाचे वितरण सध्याही असमान दिसत आहे.

राज्याच्या अनेक भागात पाऊस पडत आहे. पण पावसाचे वितरण सध्याही असमान दिसत आहे. तर राज्यातील बहुतांशी भागात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

crop loan insurance :- सरसकट 36 जिल्ह्यांची पिक विमा यादी जाहीर, यादीत नाव पहा

उद्या विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवमान विभागाने दिला.

तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला. कोकणाताही पावसाचा अंदाज आहे.

हवामान खात्याचा लाईव्ह व्हिडिओ पहा येथे क्लिक करून..

Drunk Girls Viral Video :- मुलीने दारू पिऊन रस्त्याच्या मधोमध काढले कपडे व्हिडिओ झाला व्हायरल

Rain Forecast

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas