Tamil viral video
पोट धरून हसाल.. एवढं खतरनाक ऊन पाहून बाईने केले हद्दपार..
Cannot help dreaming:
If this were to be replicated throughout the country… pic.twitter.com/PGkNSfYoA2
— anand mahindra (@anandmahindra) May 22, 2024
सोशल मीडियावर खाद्यपदार्थ बनवतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा खाद्यपदार्थ बनवताना आवश्यक स्वच्छता नसलेले व्हिडीओ समोर येतात. नुकताच मुंबईतील एका हॉटलेमध्ये चिकन तळण्याच्या जाळीने गटारातील घाण काढत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.
Papa ki pari video :- “याला म्हणतात पप्पाची परी” दोन मुलींमध्ये केस वाढत तुफान हाणामारी
खाद्यपदार्थ तयार करताना स्वच्छतेचा अभाव असण्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे एका इंस्टाग्राम रीलने एक महिला थेट रस्त्यावर अंडी शिजवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओमध्ये महिला एका तापलेल्या रस्त्यावर थेट अंडे फोडून टाकते आणि ऑम्लेट बनवण्यात प्रयत्न करते. व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले आहेत.
इंस्टाग्रामवर tejalmodi454 नावाच्या अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. उन्हापासून वाचवण्यासाठी डोक्यावर कापड घेतले आहे. रस्त्यावर ही तरुणी बसलेली दिसत आहे. तिच्या बाजूने वाहनांची ये-जा सुरु आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला ती दोन अंडी थिएटरमध्ये हसतमुखाने कॅमेरासमोर दाखवते.
रस्त्यावर पाणी टाकून रस्ता साफ करते. डोक्यावरी कापडाने तो पुसून घेते. त्यानंतर थोडे तेल टाकते आणि हाताने पसरवते. त्यानंतर दोन अंडी फोडून रस्त्यावर टाकते. अंड्याचा पांढरा भाग आणि अंड्यातील पिवळ बलक मिसळते. चमच्याने ती अंड्याचे ऑम्लेट पसरवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तापलेल्या रस्त्यावर अंड्याचे ऑम्लेट तयार होते का हे समजत नाही कारण व्हिडीओ त्या आधीच संपतो.
हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत ८ दशलक्ष पेक्षा जास्त वेळा पाहिला आहे. कमेंटमध्ये, बहुतेक Instagram वापरकर्ते या स्टंटवर नाखूष होते. अनेकांनी महिलेवर अन्न वाया घालवल्याबद्दल टीका केली. इतरांना अशा कन्टेंट क्रिएट करण्यासाठी रस्त्याचा वापर केल्याबद्दल चिंता व्यक्त केली.Tamil viral video
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा..
Cannot help dreaming:
If this were to be replicated throughout the country… pic.twitter.com/PGkNSfYoA2
— anand mahindra (@anandmahindra) May 22, 2024
