Video yesterday
रात्री पिंपरी मध्ये 2 गटांमध्ये तुफान हाणामारी पिस्तूलने गोळ्या झाडल्याची सुद्धा माहिती video पहा
Tamil viral video :- पोट धरून हसाल.. एवढं खतरनाक ऊन पाहून बाईने केले हद्दपार..
नमस्कार मित्रांनो रात्री पुण्यातील पिंपरीमध्ये काही कारणास्तव दोन गटांमध्ये तुफान हाणामारी लागली त्या हनुमान मध्ये काही जणांच्या हातात पिस्तूल होती त्यांनी फायरिंग सुद्धा केली तर पाहूयात व्हायरल व्हिडिओ..
Ahmednagar onion News :- कांद्याच्या भावात अचानक उसळी, शेतकऱ्यांना दिलासा, जाणून घ्या भाव
पिंपरीत दोन गटात तुफान हाणामारी; व्हिडिओ व्हायरल
चिंचवडमधील संत तुकाराम भागात दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेप्रकरणी चार जणांना गुंडा विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. दोन गटात सिमेंटच्या मोठ्या गट्टूने मारहाण करण्यात आली.
एक जण दुसऱ्याच्या अंगावर धावून जात कानशिलात लागवल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर त्या तरुणाला इतरांनी मारहाण केली. दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली.
Golden silver today :- अचानक सोन्याच्या दारात 10000 रुपयांची घसरण..!
एकाने भला मोठा सिमेंटचा गट्टू उचलून एकाच्या पाठीत घातला. तर दुसऱ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ सजग नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.
ही हाणामारी ब्लिंकइट ऑनलाइन डिलिव्हरीच्या ऑर्डर वरून वाद झाली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना जाग आली आहे. अद्याप या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल नसला तरी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे.Video yesterday
हाणामारीचा व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा..
https://twitter.com/i/status/1891830089215770833
